AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | पंढरपूर ते आळंदी, तुळजापूर-जेजुरीमध्ये मंदिरांच्या सफाईची लगबग, दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक

सोमावारपासून राज्यातील धार्मिक स्थळं भाविकांसाठी खुली होत आहेत. पंढरपूर, तुळजापूर, आळंदीत मंदिरांची सफाई आणि सॅनिटायझेशन करण्यात आले. ( Pandharpur to Tuljapur temple cleaning and sanitization)

| Updated on: Nov 15, 2020 | 6:40 PM
Share
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात स्वच्छता करण्यात आली. विठ्ठल मंदिराला पदस्पर्श व मुखदर्शनाची परंपरा आहे

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात स्वच्छता करण्यात आली. विठ्ठल मंदिराला पदस्पर्श व मुखदर्शनाची परंपरा आहे

1 / 8
आळंदीमधील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरामध्ये स्वछता करण्यात आली. दर्शनबारी, मंदिर परिसरात साफसफाईसह सॅनिटायझेशन करण्यात आले.

आळंदीमधील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरामध्ये स्वछता करण्यात आली. दर्शनबारी, मंदिर परिसरात साफसफाईसह सॅनिटायझेशन करण्यात आले.

2 / 8
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षितेसाठी मंदिर दर तीन तासांनी अर्धा तासासाठी बंद ठेवण्यात येईल. याकाळात संपूर्ण मंदिराचे निर्जंतुकीकरणं करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षितेसाठी मंदिर दर तीन तासांनी अर्धा तासासाठी बंद ठेवण्यात येईल. याकाळात संपूर्ण मंदिराचे निर्जंतुकीकरणं करण्यात येणार आहे.

3 / 8
जेजुरीचं खंडोबा मंदिरही उद्यापासून सुरु होणार आहे.  या पार्श्वभूमीवर  मंदिर व्यवस्थापनानं खबरदारी घेत भाविकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवल्या आहेत

जेजुरीचं खंडोबा मंदिरही उद्यापासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापनानं खबरदारी घेत भाविकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवल्या आहेत

4 / 8
 जेजुरीचं खंडोबा मंदिरासह संपूर्ण परिसर  सॅनिटाईज करण्यात आले आहे.

जेजुरीचं खंडोबा मंदिरासह संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आले आहे.

5 / 8
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग करावी लागणार असून दररोज 4 हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली आहे.

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग करावी लागणार असून दररोज 4 हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली आहे.

6 / 8
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर उद्यापासून भक्तांना दर्शनासाठी खुली करण्यात येणार असुन त्या अनुषंगाने तुळजापूर येथील मंदिरात साफसफाई व तयारी करण्यात आली.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर उद्यापासून भक्तांना दर्शनासाठी खुली करण्यात येणार असुन त्या अनुषंगाने तुळजापूर येथील मंदिरात साफसफाई व तयारी करण्यात आली.

7 / 8
शिर्डीच्या साई मंदिरसंस्थानकडून सर्व भाविकांची थर्मल स्कॅनिग केली जाणार आहे. ठिकठिकाणी सॅनिटायझर स्टँड बसवण्यात आले आहेत.

शिर्डीच्या साई मंदिरसंस्थानकडून सर्व भाविकांची थर्मल स्कॅनिग केली जाणार आहे. ठिकठिकाणी सॅनिटायझर स्टँड बसवण्यात आले आहेत.

8 / 8
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.