Bollywood Diwali 2024 : बॉलिवूडच्या कुठल्या स्टारने कशी साजरी केली दिवाळी? पहा खास PHOTOS

Bollywood Diwali 2024 : दिवाळीच्या सणाला संपूर्ण देश प्रकाशामध्ये न्हाऊन निघालाय. बी-टाऊनमध्ये सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना आपले सुंदर फोटो पोस्ट केलेत. अनेक स्टार्सनी घरामध्ये दिवाळी सेलिब्रेशन पार्टी आयोजित केली होती.

| Updated on: Nov 01, 2024 | 4:29 PM
बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोपडाने पती राघव चड्ढासोबत दिवाळीचा सण साजरा केला. यावेळी परिणीती ट्रेडिशनल लुकमध्ये खूप सुंदर दिसत होती. तिने हिरव्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. हातात दिव्यांची थाळी होती.

1 / 6
नील नितीन मुकेश बऱ्याच काळापासू स्क्रीनपासून लांब आहे. पण सोशल मीडियावर तो फॅन्ससोबत कनेक्टेड आहे. एक्टरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. काही फोटो शेअर केले. एका फोटोमध्ये नील नितीन मुकेश निळ्या रंगाचा कुर्ता घालून दिसतोय.

2 / 6
प्रत्येक घरात प्रकाश. प्रत्येक घरात आनंद. तुमच्या सर्वांसाठी हीच आमची प्रार्थना. असा सोनाक्षी सिन्हाने ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवर मेसेज शेअर केलाय. पती झहीर इक्बालसोबत तिने फोटो शेअर केलाय. यात फोटोत सोनाक्षी गोल्डन कलर आणि झहीर ब्लॅक कलरच्या ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये दिसतोय.

3 / 6
रकुल प्रीत सिंहने सुद्धा फॅन्सना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  या प्रसंगी तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडीमधील फोटो शेअर केलेत. 'सुंदर साडीत, सुंदर नारी' असं तिने कॅप्शन दिलय.

रकुल प्रीत सिंहने सुद्धा फॅन्सना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रसंगी तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडीमधील फोटो शेअर केलेत. 'सुंदर साडीत, सुंदर नारी' असं तिने कॅप्शन दिलय.

4 / 6
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीने आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली.  सिद्धार्थने स्वत:चा कियाराचा एक सेल्फी पोस्ट केला. सिद्धार्थ निळ्या रंगाचा कुर्ता आणि कियारा पिवळ्या सूटमध्ये दिसली.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीने आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. सिद्धार्थने स्वत:चा कियाराचा एक सेल्फी पोस्ट केला. सिद्धार्थ निळ्या रंगाचा कुर्ता आणि कियारा पिवळ्या सूटमध्ये दिसली.

5 / 6
अभिनेत्री, खासदार कंगना रणौत दिवाळीच्या निमित्ताने घर सजवताना दिसली. तिने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडियो पोस्ट केला. यात घराच्या सजावटीसाठी फुलांची माळा बनवताना कंगना दिसली. या फोटोमध्ये कंगना गुलाबी रंगाच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसतेय.

6 / 6
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.