AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : शाहरुखच्या घरात राहण्याची सुवर्ण संधी; पाहा काय आहे स्पर्धा?

किंगखान शाहरुख खानचे चाहते आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. ( Golden opportunity to stay in Shahrukh's house; See what the competition is?)

| Updated on: Nov 18, 2020 | 4:55 PM
Share
किंगखान शाहरुख खानचे चाहते आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. (फोटो - शाहरुख खान, इन्स्टाग्राम)

किंगखान शाहरुख खानचे चाहते आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. (फोटो - शाहरुख खान, इन्स्टाग्राम)

1 / 5
बॉलिवूडचं लाडकं कपल गौरी आणि शाहरुख खान यांनी एका स्पर्धेच्या माध्यमातून आपलं घर लोकांसाठी खुलं करण्याचं ठरवलं आहे. यासाठी एअरबीएनबीसोबत त्यांनी पार्टनरशीप केली आहे.  (फोटो - शाहरुख खान, इन्स्टाग्राम)

बॉलिवूडचं लाडकं कपल गौरी आणि शाहरुख खान यांनी एका स्पर्धेच्या माध्यमातून आपलं घर लोकांसाठी खुलं करण्याचं ठरवलं आहे. यासाठी एअरबीएनबीसोबत त्यांनी पार्टनरशीप केली आहे. (फोटो - शाहरुख खान, इन्स्टाग्राम)

2 / 5
 या स्पर्ध्येच्या विजेत्याला दक्षिण दिल्लीमध्ये असलेल्या गौरी आणि शाहरुखच्या घरात राहण्याची संधी मिळणार आहे. या पॅकेजमध्ये विजेत्यासह एक जण या घरात राहू शकणार आहे. या पॅकेजमध्ये 13 फेब्रुवारी 2021 ला एका रात्रीचा मुक्काम करता येणार आहे.  (फोटो - शाहरुख खान, इन्स्टाग्राम)

3 / 5
स्पर्धेत प्रवेश करण्यासाठी एक अर्ज भरावा लागणार आहे, ज्यात तुमच्यासाठी 'ओपन आर्म वेलकम' म्हणजे काय या प्रश्नाचं 100 पेक्षा कमी शब्दात उत्तर द्यायचे आहे. (फोटो - शाहरुख खान, इन्स्टाग्राम)

स्पर्धेत प्रवेश करण्यासाठी एक अर्ज भरावा लागणार आहे, ज्यात तुमच्यासाठी 'ओपन आर्म वेलकम' म्हणजे काय या प्रश्नाचं 100 पेक्षा कमी शब्दात उत्तर द्यायचे आहे. (फोटो - शाहरुख खान, इन्स्टाग्राम)

4 / 5
स्वत: शाहरुख आणि गौरी खाननं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. (फोटो - शाहरुख खान, इन्स्टाग्राम)

स्वत: शाहरुख आणि गौरी खाननं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. (फोटो - शाहरुख खान, इन्स्टाग्राम)

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.