PHOTOS : Samantha Akkineni Birthday Special : साडीपासून कॅज्युअल्सपर्यंत, अभिनेत्री सामंथाच्या दिलखेचक अदा
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा अक्किनेनीचे अनेक चाहते आहेत. तिचा आज (28 एप्रिल) 34 वा जन्मदिन साजरा होतोय. या निमित्ताने सामंथाच्या साडीपासून कॅज्युअल्सपर्यंतच्या लुकचा स्पेशल आढावा.
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा अक्किनेनीचे अनेक चाहते आहेत. तिचा आज (28 एप्रिल) 34 वा जन्मदिन साजरा होतोय. या निमित्ताने सामंथाच्या साडीपासून कॅज्युअल्सपर्यंतच्या लुकचा स्पेशल आढावा. तिच्या या लूकमधील फोटोंची नेहमीच चर्चा होत असते.
Follow us

तसं पाहिलं तर समांथा प्रत्येक ड्रेसमध्ये सुंदर दिसते. या ट्रॅडिशनल साडीतही ती तितकीच सुंदर दिसतेय.
समांथाचा हा लाल साडीतील फोटो सर्वाधिक चर्चेत राहिलाय.
समांथा नुकतीच मालदीवला गेली होती. तिने तेथील फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते
समांथाचे चाहते तिच्या स्माईलचेही दिवाने आहेत
समांथा केवळ साड्यांमध्येच नाही तर कॅज्युअलमध्येही तितकीच सुंदर दिसते.
तिच्या या ड्रेसमधील लूक पाहून चाहते लाईक्सचा पाऊस पाडतात.
या फोटोत समांथा तिचा स्वतःचा मेक अप टचअप काढताना दिसते आहे.
समांथाचा सिल्क मेड ग्रीन ड्रेस देखील चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरलाय. या ड्रेसमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे