‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील लोकप्रिय जोडी पुन्हा दिसणार एकत्र
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत शुभम आणि किर्तीची भूमिका साकारणारे कलाकार समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरी घराघरात लोकप्रिय झाले. ही मालिका बंद झाली असली तरी ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Most Read Stories