रामललाच्या दिव्य मूर्तीसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साष्टांग दंडवत प्रणाम
अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. या पुजेनंतर मोदींनी रामललाच्या दिव्य मूर्तीसमोर साष्टांग दंडवत प्रणाम केला. रामललाच्या मूर्तीभोवती त्यांनी प्रदक्षिणाही घातली. त्याचे फोटो समोर आले आहेत.
Most Read Stories