बीडमधून लोकसभेला कुणाला उमेदवारी मिळणार?; पंकजा मुंडे यांना भाजपचा ‘तो’ निर्णय मान्य असेल?

Beed Loksabha Candidacy To Pankaja Munde Pritam Munde : बीडमधून लोकसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार?; टीव्ही 9 मराठीची Exclusive माहिती... लोकसभा निवडणुकीच्या घोषणेआधी चर्चांना उधाण, भाजप कुणाला उमेदवारी देणार? पंकजा मुंडेंना ते मान्य असेल? वाचा...

| Updated on: Mar 05, 2024 | 2:43 PM
बीड | 05 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहेत. अशात कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी दिली जाणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशात चर्चेत असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

1 / 5
डॉ.  प्रितम मुंडे या बीड या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. 2014 आणि 2019 ला त्या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. आता बीडमधून कुणाला उमेदवारी दिली जाणार? याची चर्चा रंगली आहे.

डॉ. प्रितम मुंडे या बीड या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. 2014 आणि 2019 ला त्या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. आता बीडमधून कुणाला उमेदवारी दिली जाणार? याची चर्चा रंगली आहे.

2 / 5
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे संभाव्य उमेदवार कोण असतील? याची संभाव्य यादी टीव्ही  9 मराठीच्या हाती लागली आहे. यात बीडच्या जागेवर पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे संभाव्य उमेदवार कोण असतील? याची संभाव्य यादी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. यात बीडच्या जागेवर पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

3 / 5
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्विकारावा लागल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या राजकीय भूमिकेविषयी प्रचंड चर्चा झाली. आता अजित पवार गट महायुतीत आल्याने पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे.

4 / 5
प्रितम यांच्या जागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. पण काही दिवसांआधी पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत एक वक्तव्य केलं होतं की, काहीही झालं तरी बहिणीला बाजूला करून मी पुढे जाणार नाही. त्यामुळे पंकजा मुंडे आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

5 / 5
Follow us
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.