नागपुरातील राजकारणाची वेगळी तऱ्हा, ‘या’ नगरपरिषदेसाठी भाजप-शिवसेनेची युती
महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेची युती होईल की नाही माहित नाही, पण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी नगरपरिषदेत भाजप आणि शिवसेना एकत्र आलीय. शिवसेना खासदार कृपाल तुमाने आणि भाजप आमदार समिर मेघे यांच्या प्रयत्नाने बुटीबोरी नगरपरिषदेत दोन्ही जुने मित्र एकत्र आलेय.
Most Read Stories