स्थानिकांशी चर्चा, चिमुकल्यांसोबत बातचित अन् भेटीगाठी; भारत जोडो न्याय यात्रेत पारंपरिक वेशात राहुल गांधी

Congress Bharat Jodo Nyay Yatra in Arunachal Pradesh : ईशान्य भारतात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्थानिकांशी भेटीगाठी अन् चर्चा...; भारत जोडो न्याय यात्रेतील काही क्षण. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी स्थानिकांशी चर्चा करत आहेत. ते सामान्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. याच भारत जोडो यात्रेतील काही फोटो...

| Updated on: Jan 21, 2024 | 8:09 AM
काँग्रेसची भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा म्हणजेच भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा ईशान्य भारतातून मुंबईकडे निघाली आहे.

काँग्रेसची भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा म्हणजेच भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा ईशान्य भारतातून मुंबईकडे निघाली आहे.

1 / 6
भारत जोडो न्याय यात्रा सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये पोहोचली आहे. इथे राहुल गांधी स्थानिकांना भेटत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत.

भारत जोडो न्याय यात्रा सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये पोहोचली आहे. इथे राहुल गांधी स्थानिकांना भेटत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत.

2 / 6
या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी पारंपरिक वेशात पाहायला मिळाले. अरुणाचलची संस्कृती, इतिहास आणि जीवनपद्धती उत्कृष्ट आहे.अरूणाचल उर्वरित भारताला खूप काही शिकवू शकतं, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी पारंपरिक वेशात पाहायला मिळाले. अरुणाचलची संस्कृती, इतिहास आणि जीवनपद्धती उत्कृष्ट आहे.अरूणाचल उर्वरित भारताला खूप काही शिकवू शकतं, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

3 / 6
राहुल गांधी यांचा हा पाठमोरा फोटो... आसाममध्ये राहुल गांधी यांनी बोटीने प्रवास केला. आसामच्या संसाधनांना अधिक मजबूत करण्यात गरज आहे, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.

राहुल गांधी यांचा हा पाठमोरा फोटो... आसाममध्ये राहुल गांधी यांनी बोटीने प्रवास केला. आसामच्या संसाधनांना अधिक मजबूत करण्यात गरज आहे, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.

4 / 6
राहुल गांधी यांनी चिमुकल्यांसोबतही बातचित केली. दोन लहान मुलांना राहुल गांधी यांनी जवळ घेतलं तो क्षण... चिमुकलीसोबत हात मिळवताना राहुल गांधी.

राहुल गांधी यांनी चिमुकल्यांसोबतही बातचित केली. दोन लहान मुलांना राहुल गांधी यांनी जवळ घेतलं तो क्षण... चिमुकलीसोबत हात मिळवताना राहुल गांधी.

5 / 6
या दोन लहानग्या मुलींसोबत राहुल गांधी यांचा हा फोटो... त्यांच्या शिक्षणाविषयी राहुल गांधी यांनी त्यांच्याशी चर्चा केली.

या दोन लहानग्या मुलींसोबत राहुल गांधी यांचा हा फोटो... त्यांच्या शिक्षणाविषयी राहुल गांधी यांनी त्यांच्याशी चर्चा केली.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.