Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजावर बसून जेवण अन् शेतकऱ्यांशी संवाद; भारत जोडो यात्रेतील राहुल गांधींचे काही फोटो

Congress Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra in Bihar : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या बिहारमध्ये आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी स्थानिकांशी संवाद साधत आहेत. राहुल गांधींनी बिहारमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला. या शेतकऱ्यांच्या त्यांनी समस्या जाणून घेतल्या. पाहा फोटो...

| Updated on: Jan 31, 2024 | 8:53 AM
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. केरळ ते जम्मू काश्मिरनंतर आता या भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा सुरु आहे. सध्या ही यात्रा बिहारमधून प्रवास करतेय.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. केरळ ते जम्मू काश्मिरनंतर आता या भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा सुरु आहे. सध्या ही यात्रा बिहारमधून प्रवास करतेय.

1 / 5
भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी स्थानिकांशी संवाद साधत आहेत. बिहारमधील शेतकरी बांधवांशी त्यांनी संवाद साधला.

भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी स्थानिकांशी संवाद साधत आहेत. बिहारमधील शेतकरी बांधवांशी त्यांनी संवाद साधला.

2 / 5
बिहारच्या पूर्णियातील शेतकऱ्यांशी त्यांनी बातचित केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेती करताना येणाऱ्या अडचणींवरही त्यांनी चर्चा केली.

बिहारच्या पूर्णियातील शेतकऱ्यांशी त्यांनी बातचित केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेती करताना येणाऱ्या अडचणींवरही त्यांनी चर्चा केली.

3 / 5
शेतात राबणाऱ्या भगिनींशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. शेतीचं होणारं नुकसान आणि शेतीचं उत्पन्न यावर त्यांनी चर्चा केली. शेतकरी महिलेशी चर्चा करताना राहुल गांधी...

शेतात राबणाऱ्या भगिनींशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. शेतीचं होणारं नुकसान आणि शेतीचं उत्पन्न यावर त्यांनी चर्चा केली. शेतकरी महिलेशी चर्चा करताना राहुल गांधी...

4 / 5
यावेळी राहुल गांधी यांनी शेतात बाजावर बसून शेतकऱ्यांच्या सोबत जेवण केलं. शेतकऱ्याच्या घरातील साध्या जेवण्याचा त्यांनी आस्वाद घेतला.

यावेळी राहुल गांधी यांनी शेतात बाजावर बसून शेतकऱ्यांच्या सोबत जेवण केलं. शेतकऱ्याच्या घरातील साध्या जेवण्याचा त्यांनी आस्वाद घेतला.

5 / 5
Follow us
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.