Dussehra Melava 2023 : शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा; बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिवसैनिक नतमस्तक

Thackeray Group Shivaji Park Dussehra Melava 2023 दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाजी पार्कात सकाळपासून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. शिवसेनाभवन परिसरात ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर्स लागलेत. शिवाजी पार्कवरील फोटो पाहा...

| Updated on: Oct 24, 2023 | 1:26 PM
मुबंईतील शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडत आहे. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी संबोधित करतील. या सभेसाठी महाराष्ट्रभरातून लोक मुंबईत आले आहेत.

मुबंईतील शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडत आहे. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी संबोधित करतील. या सभेसाठी महाराष्ट्रभरातून लोक मुंबईत आले आहेत.

1 / 5
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात 12 हजार पोलीस बंदोबस्त तैनात आहे. आज मुंबईत दोन मेळावे पार पाडणार आहेत  कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जातेय.

2 / 5
उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकांनी व्हॅनिटी व्हॅनची तपासणी केली. सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची कार सभेआधीच मैदानात दाखल आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकांनी व्हॅनिटी व्हॅनची तपासणी केली. सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची कार सभेआधीच मैदानात दाखल आहे.

3 / 5
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवाजी पार्क परिसरात आले आहेत. सकाळपासून शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी हे शिवसैनिक आलेले आहेत.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवाजी पार्क परिसरात आले आहेत. सकाळपासून शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी हे शिवसैनिक आलेले आहेत.

4 / 5
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कातल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर फुलांची सजावट करण्यात आली आहे. शिवसैनिक त्यांना अभिवादन करत आहेत.

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कातल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर फुलांची सजावट करण्यात आली आहे. शिवसैनिक त्यांना अभिवादन करत आहेत.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.