सुती साडी, पहाडी टोपी अन् गळ्यात उपरणं; निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कंगनाचा लूक बदलला

Mandi BJP Candidate Kangana Ranut Look in Loksabha Election 2024 Campaign : कंगना रनौत ही हिमाचलमधून लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. अभिनेत्री असणारी कंगना आता मात्र वेगळ्या वेशभूषेत दिसते आहे. निवडणूक प्रचारात तिचं वेगळं रूप पाहायला मिळत आहे. पाहा खास फोटो...

| Updated on: Apr 06, 2024 | 1:31 PM
अभिनेत्री कंगना रनौत... अभिनयासोबतच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी कंगना आता लोकसभेच्या रिंगणात उतरलीय. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून ती निवडणूक लढते आहे.

अभिनेत्री कंगना रनौत... अभिनयासोबतच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी कंगना आता लोकसभेच्या रिंगणात उतरलीय. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून ती निवडणूक लढते आहे.

1 / 5
लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या कंगनाने आपल्या पेहरावात बदल केला  आहे. आधी वेस्टर्न आणि स्टायलिश लूकमध्ये दिसणारी कंगना आता साडीत दिसतेय.

लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या कंगनाने आपल्या पेहरावात बदल केला आहे. आधी वेस्टर्न आणि स्टायलिश लूकमध्ये दिसणारी कंगना आता साडीत दिसतेय.

2 / 5
सुती साडी नेसून कंगना प्रचार करताना दिसते. त्याचबरोबर हिमाचलची प्रसिद्ध पहाडी टोपीही कंगना डोक्यात घालते. ठिकठिकाणी प्रचारासाठी गेल्यावर कंगनाला लोक हार घालतात.

सुती साडी नेसून कंगना प्रचार करताना दिसते. त्याचबरोबर हिमाचलची प्रसिद्ध पहाडी टोपीही कंगना डोक्यात घालते. ठिकठिकाणी प्रचारासाठी गेल्यावर कंगनाला लोक हार घालतात.

3 / 5
सुती साडी, पहाडी टोपी अन् गळ्यात उपरणं... प्रचारसभांदरम्यानचा असा हा कंगनाचा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

सुती साडी, पहाडी टोपी अन् गळ्यात उपरणं... प्रचारसभांदरम्यानचा असा हा कंगनाचा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

4 / 5
कंगना या प्रचारसभांदरम्यान सर्वसामान्य लोकांशी संवाद साधत आहे. त्यांच्या एकरूप होत त्यांचे प्रश्न जाणून घेत आहे. प्रचार सभेदरम्यान कंगना स्थानिकांसोबत जमीनीवर बसलेली दिसली. तिचा हा फोटो चर्चेत आहे.

कंगना या प्रचारसभांदरम्यान सर्वसामान्य लोकांशी संवाद साधत आहे. त्यांच्या एकरूप होत त्यांचे प्रश्न जाणून घेत आहे. प्रचार सभेदरम्यान कंगना स्थानिकांसोबत जमीनीवर बसलेली दिसली. तिचा हा फोटो चर्चेत आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.