20 जानेवारीच्या मोर्चाआधी बच्चू कडू मनोज जरांगेंच्या भेटीला; ‘या’ मुद्द्यावर चर्चा
Bacchu Kadu Meets Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. मराठा आरक्षणासाठी येत्या 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन केलं जाणार आहे. मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार आहेत. याआधी बच्चू कडू यांनी जरांगेंची भेट घेतली आहे.
Most Read Stories