मराठा आंदोलनाची धग मंत्रालयापर्यंत; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड

Minister Hasan Mushrif Todfod News : आकाशवाणी आमदार निवासाबाहेरील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच मुश्रीफ यांच्या कागलमधील घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वाचा...

| Updated on: Nov 01, 2023 | 9:30 AM
मराठा आरक्षणाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे.  मंत्रालय परिसरात असणाऱ्या आमदार निवास परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. मंत्रालय परिसरात असणाऱ्या आमदार निवास परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

1 / 5
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांनी ही तोडफोड केल्याची माहिती आहे.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांनी ही तोडफोड केल्याची माहिती आहे.

2 / 5
छत्रपती संभाजीनगर इथून आलेल्या अजय साळुंखे, संतोष निकम, दीपक सहानकोरे या तिघांनी आमदार निवासस्थानी असलेल्या मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड केली.

छत्रपती संभाजीनगर इथून आलेल्या अजय साळुंखे, संतोष निकम, दीपक सहानकोरे या तिघांनी आमदार निवासस्थानी असलेल्या मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड केली.

3 / 5
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.

4 / 5
हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड झाल्याची घटना समोर येता कोल्हापूर पोलीस सतर्क झाले आहेत. मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड झाल्याची घटना समोर येता कोल्हापूर पोलीस सतर्क झाले आहेत. मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.