रस्त्यावर पाणी फावरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईत रस्त्यांची सफाई; ‘हे’ मंत्री देखील सोबतीला

CM Eknath Shinde Sanitation Inspection in Worli : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. ठिकठिकाणी विकासकामांची पाहणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. तर बारामतीत अजित पवार यांनीही विकासकामांची पाहणी केली.

| Updated on: Dec 24, 2023 | 9:59 AM
मुंबईमध्ये स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दर रविवारी या स्वच्छता मोहिमेची पाहणी करतात. आजही वरळीत जात शिंदेंनी या स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. रस्त्यावर पाणी फवारत मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी मंत्री दीपक केसरकरही त्यांच्यासोबत होते.

1 / 5
कधी रस्ते धुताना पाहिले होते का? पहिले पूर्वी फार पूर्वी रस्ते धुतले जायचे .... आता एक दिवसाआड रस्ते धुतले जाणार आहेत. तशी  यंत्रणा आपल्याला लावायची आहे. ती यंत्रणा लावण्याचं काम सध्या सुरू आहे, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

2 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने मुंबई सेंटरच्या बेलासीक रोडचीही पाहणी केली. रस्त्याच्या कडेला असलेले फुटपाथ आणि डिव्हायडरच्या  रंगरंगोटीच्या कामाची ही पाहाणी करत काम व्यवस्थित करण्याच्या कर्मचाऱ्यांना शिंदेंनी सूचना दिल्या.

3 / 5
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळपासून अजित पवारांकडून बारामती शहरातील अनेक विकास कामांची पाहणी केली. आज दिवसभरात बारामती शहरात अजित पवार यांचे अनेक कार्यक्रम आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळपासून अजित पवारांकडून बारामती शहरातील अनेक विकास कामांची पाहणी केली. आज दिवसभरात बारामती शहरात अजित पवार यांचे अनेक कार्यक्रम आहेत.

4 / 5
बारामती शहरातील कामांच्या पाहणीनंतर अजित पवार जनता दरबार घेणार आहेत.  दुपारी बारामती तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंचाचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार होणार आहे.

बारामती शहरातील कामांच्या पाहणीनंतर अजित पवार जनता दरबार घेणार आहेत. दुपारी बारामती तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंचाचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार होणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.