महाराष्ट्राचे रूपडे बदलणाऱ्या समृद्धी महामार्गाचे मंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलेले खास किस्से!
राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वकांक्षी असणारा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग येत्या वर्षभरात सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळला असून, अनेकांच्या घरात समृद्धी आली. त्यामुळे कोणी घराला, तर कोणी चक्क हॉटेलचेही समृद्धी नामकरण केले. असे किस्से राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Most Read Stories