Ganpati Festival 2023 : मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या घरी श्रींची स्थापना; पाहा फोटो…

Ganpati Festival 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरचा बाप्पा; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काय मागणं मागितलं? शिंदे आणि फडणवीसांच्या घरच्या बाप्पाचा फोटो पाहा...

| Updated on: Sep 19, 2023 | 5:13 PM
आज गणेश चतुर्थी आहे. घरोघरी बाप्पाचं आगमन होत आहे. त्यामुळे जल्लोषाचं वातावरण आहे. राजकारणी मंडळींच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे.

आज गणेश चतुर्थी आहे. घरोघरी बाप्पाचं आगमन होत आहे. त्यामुळे जल्लोषाचं वातावरण आहे. राजकारणी मंडळींच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे.

1 / 5
राज्याचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी श्रींची स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षआ निवासस्थानी वाजत गाजत गणरायाचं आगमन झालं. यावेळी संपूर्ण शिंदे कुटुंब उपस्थित होतं.

2 / 5
राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा दे, हेच मागणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती बाप्पा आज बाप्पाकडे मागितलं. तसंच सर्वसामान्य माणसाला सुखी ठेव, असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.

3 / 5
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरीही गणरायाचं आगमन झालं. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी बाप्पाची आरती केली.  यावेळी सर्वांना सुखी ठेव, असं मागणं त्यांनी यावेळी मांडलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरीही गणरायाचं आगमन झालं. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी बाप्पाची आरती केली. यावेळी सर्वांना सुखी ठेव, असं मागणं त्यांनी यावेळी मांडलं.

4 / 5
आधार तुझा, तू तारण करता, तू माता, तूच पिता...उपकार तुझे सुखदायक सुखकर्ता, गणपती बाप्पा मोरया!!!, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी हे फोटो शेअर केलेत. यावेळी फडणवीसांच्या घरची मंडळी आणि आप्तेष्ट उपस्थित होते.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.