लग्नाच्या 57 वर्षांनंतरही प्रतिभा-शरद पवार यांच्या नात्यातील ‘ती’ गोष्ट आजही बदलली नाही

Sharad Pawar and Pratibha Pawar Lovestory Occasion of Valentine's Day : लग्नाला 55 वर्षे झाल्यानंतरही शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या नात्यातील ओलावा कायम आहे... या दोघांच्या नात्यातील 'ही' गोष्ट आजही बदलेली नाही. Valentine's Day निमित्त वाचा खास गोष्ट...

| Updated on: Feb 14, 2024 | 3:18 PM
शरद पवार हे मुरब्बी राजकारणी... पण कुटुंबाच्या बाबतीत मात्र ते प्रचंड हळवे आणि तितकेच खमके आहेत. प्रतिभा आणि शरद पवार यांचं अरेंज मॅरेज आहे.

शरद पवार हे मुरब्बी राजकारणी... पण कुटुंबाच्या बाबतीत मात्र ते प्रचंड हळवे आणि तितकेच खमके आहेत. प्रतिभा आणि शरद पवार यांचं अरेंज मॅरेज आहे.

1 / 5
1 ऑगस्ट 1967 साली प्रतिभा यांच्याशी त्यांचा विवाह झाला.  या वर्षी त्यांच्या लग्नाला 57 वर्षे पूर्ण होतायेत. पण आज इतक्या वर्षांनंतर या दोघांच्या नातातील काही गोष्टी आजही बदललेल्या नाहीत.

1 ऑगस्ट 1967 साली प्रतिभा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. या वर्षी त्यांच्या लग्नाला 57 वर्षे पूर्ण होतायेत. पण आज इतक्या वर्षांनंतर या दोघांच्या नातातील काही गोष्टी आजही बदललेल्या नाहीत.

2 / 5
यातलीच एक गोष्ट म्हणजे आजही शरद पवार हे प्रतिभा पवार यांच्यासाठी साडी खरेदी करतात. प्रतिभा पवार नेसत असलेली प्रत्येक साडी ही पवारांच्या पसंतीची असते.

यातलीच एक गोष्ट म्हणजे आजही शरद पवार हे प्रतिभा पवार यांच्यासाठी साडी खरेदी करतात. प्रतिभा पवार नेसत असलेली प्रत्येक साडी ही पवारांच्या पसंतीची असते.

3 / 5
शरद पवार जर कुठे दौऱ्यासाठी गेले. तरी ते आवर्जून तिथल्या स्थानिक दुकानात जात साडी खरेदी करतात. आज 57 वर्षांनंतरही या दोघांच्या नात्यातील ही गोष्ट बदललेली नाही.

शरद पवार जर कुठे दौऱ्यासाठी गेले. तरी ते आवर्जून तिथल्या स्थानिक दुकानात जात साडी खरेदी करतात. आज 57 वर्षांनंतरही या दोघांच्या नात्यातील ही गोष्ट बदललेली नाही.

4 / 5
प्रतिभा पवार या  सावलीसारखं शरद पवार यांच्यासोबत आहेत. शरद पवारांचा संघर्षाचा काळ, त्यांच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणी प्रतिभा पवार त्यांच्या पाठीशी असतात. प्रतिभा- शरद पवार आणि त्यांची लेक सुप्रिया यांचा हा एक जुना फोटो...

5 / 5
Follow us
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.