राजीव गांधी यांची आज जयंती; स्मृतीस्थळी जात सोनिया गांधींसह काँग्रेस नेत्यांचं अभिवादन
Rajiv Gandhi Birth Anniversary : देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती आहे. देशभरातून त्यांच्याविषयीच्या आठवणी जागवल्या जात आहेत. गांधी कुटुंबियांनी आणि काँग्रेस नेत्यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळी जात अभिवादन केलं आहे.
Most Read Stories