Jitendra Awhad | ‘जितेंद्र आव्हाडांना चौकात उलट टांगून चामडी काढली पाहिजे’, ‘या’ आमदाराचे बोचरे शब्द

Jitendra Awhad | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं, त्याचे पडसाद अजून उमटताना दिसत आहेत. आव्हाडांना उलट टांगून चामडी काढली पाहिजे असं एका आमदाराने म्हटलं आहे.

| Updated on: Jan 05, 2024 | 1:15 PM
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू रामचंद्रांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू रामचंद्रांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

1 / 5
आव्हाडांच्या या वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. त्यांच्या वक्तव्याच्याविरोधात देशभरात निदर्शने करण्यात आली.

आव्हाडांच्या या वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. त्यांच्या वक्तव्याच्याविरोधात देशभरात निदर्शने करण्यात आली.

2 / 5
“राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?” असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

“राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?” असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

3 / 5
शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. "संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांना चौका-चौकात उलट टांगून यांच्या चामड्या काढल्या पाहिजेत.  त्याशिवाय यांचे डोके ठिकाणावर येणार नाही" असं किशोर पाटील म्हणाले.

4 / 5
जितेंद्र आव्हाड यांच्यासारखा विकृत माणूस माझ्या जीवनात पाहिला नाही, असं किशोर पाटील म्हणाले.  शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची राऊत यांच्याबरोबर जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका.

जितेंद्र आव्हाड यांच्यासारखा विकृत माणूस माझ्या जीवनात पाहिला नाही, असं किशोर पाटील म्हणाले. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची राऊत यांच्याबरोबर जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका.

5 / 5
Follow us
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.