Nitesh Rane : राजकीय आखाड्यातून बाहेर पडत नितेश राणे थेट बांधावर, सहकाऱ्यांसोबत केली भात लावणी
भाजपचे आमदार नितेश राणे हे आज शेतात रमलेले दिसले. कणकवली-वरवडे येथील आपल्या मूळगावी जाऊन नितेश राणेंनी शेती केली. मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा असून सर्व आमदार आपली वर्णी लागावी मुंबईत प्रयत्नशील असताना नितेश राणे मात्र शेतात रमले.
Most Read Stories