बाप्पाच्या दर्शनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस टीव्ही 9 मराठीमध्ये, ‘कोरोनाचं संकट दूर कर’, विघ्नहर्त्याकडे प्रार्थना
सगळीकडे गणेशोत्सवाची धूम आहे. राज्यात घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातोय. टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयातदेखील बाप्पाचे आगमन झाले आहे. बाप्पाच्या पूजनासाठी आज (14 सप्टेंबर) टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले.
Most Read Stories