पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय सैन्य दलातील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. कारगिलमध्ये जात त्यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
1 / 5
कारगिलच्या द्रास सेक्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवाळीच्या सेलिब्रेशनला हजेरी लावली.
2 / 5
मागच्या 9 वर्षांपासून नरेंद्र मोदीची जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. यंदाही त्यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
3 / 5
भारतीय लष्करातल्या जवानांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी अशी अनोखी दिवाळी साजरी करत असतात.
4 / 5
मागच्या वर्षीही पंतप्रधानांनी लाडू भरवत जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.