विरोधी पक्षांची डिनर डिप्लोमसी!; कोण-कोण उपस्थित? पाहा…
UPA Meeting in Bengaluru : बंगळुरुमध्ये विरोधी पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीत काल संध्याकाळी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी एकत्र जेवणाचा आनंद घेतला. यावेळी देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.
Most Read Stories