प्रसाद लाड यांच्या मुलीच्या रिसेप्शनला मविआमधील कोणत्या मंत्र्याची हजेरी? पाहा Photo
गोव्यामध्ये प्रसाद लाड यांच्या मुलीचा लग्न सोहळा दिमाखात पार पडला होता. त्यानंतर त्यांच्या मुलीचं रिसेप्शनसाठी मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी देवेंद्र फडणवीस, दरेकर, इतकंच काय तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही उपस्थित होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीतील एका मंत्र्यानंही या रिसेप्शनला हजेरी लावली होती.
Most Read Stories