Photo Gallery | दोन मुलांची आई असलेल्या करीनाचा फिटनेस पाहून व्हाल आश्चर्य चकित
अभिनेत्री करीना कपूरने तिच्या दुसऱ्या बाळंतपणानंतर आपल्या फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. स्वतः फीट ठेवण्यासाठी तिने नियमपने योग व जिम करण्यावर भर देताना दिसून येत आहे. नुकतंच तिने यूएन यंग चेंजमेकर्स कॉन्क्लेव्हमधील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा फिटनेस निश्चित कौतुकास्पद असलेला दिसून येत आहे.
Most Read Stories