Prajakta Mali :’तेरे नशे में हूँ मैं चूर’ असे म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर साडीतील केले खास फोटो
प्राजक्ता रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत आली होती. प्राजक्ताने या वेबसीरिजमध्ये साकारलेली भूमिका खूपच बोल्ड होती. वेश्याव्यवसाय करणाऱ्या एक स्त्रीची भूमिका तिने या वेबसीरिजमध्ये साकारलेली होती.
Most Read Stories