Prajakta Mali: ‘माझीही काळजी नसावी, मी काळजी घेतेय… ‘ म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केले Solo Trip चे फोटो
हास्यजत्रेला मिळालेल्या सूट्टीचा यथायोग्य वापर. काळजी नसावी- जत्रेत लवकरच परत येऊ. आणि माझीही काळजी नसावी, मी काळजी घेतेय.. असे म्हणत तिने आपल्या सोलो ट्रीपची माहिती दिली आहे.
Most Read Stories