Prajakta Mali: ‘रानबाजार’ नंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी घटवले ‘इतके’ वजन
या प्रोजेक्टनंतर आता प्राजक्ताने पुन्हा आपले वजन घटविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये योगा व डाएटच्या माध्यमातून सहा महिन्यामध्ये प्राजक्ताने तब्बल11 किलो वजन घटवले आहे.
Most Read Stories