जगातील या देशांचे राष्ट्राध्यक्ष, ज्यांचाही झाला होता विमान अपघातात मृत्यू…

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. राष्ट्राध्यक्ष रायसी यांचा मृतदेह इराणच्या लष्कराला सापडला आहे. इब्राहिम रायसी यांच्याआधीही जगातल्या काही देशांच्या राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू विमान अपघातात झाला आहे. जणू घेऊ कोण आहेत ते राष्ट्राध्यक्ष...

| Updated on: May 20, 2024 | 8:53 PM
रॅमन मॅगसेस : फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचे माऊंट मानुंगलजवळ विमान अपघातात 1957 साली निधन झाले. मॅगसेसे हे त्यांच्या कम्युनिस्ट विरोधी धोरणांसाठी प्रसिद्ध होते.

1 / 9
सामोरा माशेल : मोझांबिकचे राष्ट्राध्यक्ष सामोरा माशेल यांचाही 1986 मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला. दक्षिण आफ्रिकेला जात असताना हा अपघात झाला. आजही त्या विमान अपघाताबाबत वाद होत असून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत.

2 / 9
जनरल झिया उल हक : 1988 मध्ये पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल झिया-उल-हक यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूरजवळ त्यांचे विमान कोसळले होते.

3 / 9
जुवेनल हब्यारीमाना : रवांडाचे राष्ट्राध्यक्ष जुवेनल हब्यारीमाना यांचा 1994 मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला. बुरुंडीचे राष्ट्राध्यक्ष सायप्रियन तारियामीरा हे ही त्यांच्यासोबत प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला. रवांडामध्ये त्याच्या विमानाला लक्ष्य करून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. राष्ट्राध्यक्ष हब्यारीमाना यांचे विमान उतरत असतानाच हल्ला करण्यात आला होता.

4 / 9
हाफिल अल-असद : 2000 मध्ये सीरियाचे राष्ट्राध्यक्ष हाफिल अल-असद हे विमान अपघाताचे बळी ठरले होते. सीरियाची राजधानी दमास्कसजवळ हा अपघात झाला होता. ते स्वतः विमान उडवत होते. याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येते.

5 / 9
इब्राहिम नसीर : मालदीवचे दुसरे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम नासिर यांचा 2008 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम नासिर मालदीवच्या खाजगी दौऱ्यावर होते, जेथे जवळजवळ कोणतीही मनुष्यवस्ती नाही, तेव्हा त्यांचे विमान क्रॅश झाले.

6 / 9
लेक कॅझिन्स्की : पोलंडचे माजी राष्ट्राध्यक्ष लेक कॅझिन्स्की यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. मोलिनेक्सजवळ त्यांचे विमान कोसळले होते. या अपघातात पोलिश सरकारचे अनेक वरिष्ठ अधिकारीही मारले गेले. 2010 मध्ये हा विमान अपघात झाला होता.

7 / 9
बिंगू वा मुथारिका : मलावीचे अध्यक्ष बिंगू वा मुथारिका यांचा 2012 मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला. खराब हवामानामुळे त्यांच्या विमानाला अपघात झाला होता. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

8 / 9
इब्राहिम रायसी : 19 मे 2024 रोजी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि परराष्ट्र मंत्री अमीर अब्दुल्लाहियान यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. हे दोन्ही नेते एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांतातून ते परत येत असताना हा अपघात झाला.

9 / 9
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.