President Ram Nath Kovind : पुण्यातील कर्तृत्ववान महिलांनी उंचावली महाराष्ट्राची मान – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या 125व्या वर्षाचा शुभारंभ सोहळा पार पडला, यावेळी राष्ट्रपती कोविंद बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रमुख उपस्थिती होती. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
Most Read Stories