mahalaxmi mandir | दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला १६ किलो सोन्याची साडी, पाहा खास Photo

Dussehra mahalaxmi mandir pune | दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याची परंपरा पुरातन काळापासून आहे. त्या परंपरेनुसार पुणे येथील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन दसऱ्याच्या दिवशी सुवर्णवस्त्रात होते. लाखो भक्त सोन्याची साडी परिधान केलेल्या देवीचे दर्शन घेतात.

| Updated on: Oct 24, 2023 | 10:55 AM
पुणे येथील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या मूर्तीला तब्बल १६ किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे. विजयादशमीनिमित्त देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे.

1 / 5
१६ किलो सोन्याची साडी दक्षिण भारतातील कारागिरांनी तयार केली आहे. २१ वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी तयार करण्यात आली होती. अनेक कारागिरांनी सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम केले. त्यानंतर ही साडी पूर्ण झाली.

2 / 5
महालक्ष्मी देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. वर्षभरातून दोन वेळेस म्हणजे दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसवली जाते. देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता भाविकांची चांगलीच गर्दी होते.

3 / 5
साडीवर आकर्षक नक्षीकाम करण्यात आले आहे.  १६ किलो सोन्याची साडी परिधान केलेले श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी देवीभक्तांकडून दरवर्षी गर्दी केली जाते. यावर्षी दसऱ्यानिमित्त सकाळपासून अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

4 / 5
सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिराची निर्मिती 1984 मध्ये करण्यात आली. मंदिरात मनमोहक श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी आणि श्री महाकाली देवीची मूर्ती आहे. तसेच मंदिराची परिक्रमा करताना बारा संतांचे दर्शन होते.

5 / 5
Follow us
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन.
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले.
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु.
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट.
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत.
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा.
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.