Pune Metro: जमिनीखालचे पुणे कसे आहे? अंडरग्राऊंड मेट्रोचे असे फोटो पाहिले का? तिकीट दर…

pune metro underground route: पुणे शहरातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या अंडरग्राऊंड मेट्रो मार्गाचे उद्घघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हर्च्युअल पद्धतीने केले. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला पुणेकरांचा हा महत्वाचा मार्ग सुरु झाला.

| Updated on: Sep 30, 2024 | 10:25 AM
पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो मार्गावर चार स्थानके आहेत. जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई अन् स्वारगेट ही स्थानके आहेत.

पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो मार्गावर चार स्थानके आहेत. जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई अन् स्वारगेट ही स्थानके आहेत.

1 / 6
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या अंडग्राऊंड मेट्रोचे तिकीट दरही जाहीर झाले आहेत. जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ स्थानकाला नागरिकांना १० रुपये मोजावे लागणार आहेत. तर जिल्हा न्यायालय ते मंडई आणि स्वारगेट या दोन्ही ठिकणी जाण्यासाठी १५ रुपये लागणार आहेत.

2 / 6
स्वारगेट ते मंडईपर्यंत जाण्यासाठी १० रुपये तिकीट लागणार आहेत. तर स्वारगेटपासून कसबा पेठ आणि जिल्हा न्यायालय या स्थानकांसाठी १५ रुपये आकारण्यात आले आहेत.

स्वारगेट ते मंडईपर्यंत जाण्यासाठी १० रुपये तिकीट लागणार आहेत. तर स्वारगेटपासून कसबा पेठ आणि जिल्हा न्यायालय या स्थानकांसाठी १५ रुपये आकारण्यात आले आहेत.

3 / 6
 पुणे मेट्रोच्या ३३ किमीच्या टप्पा एकचे काम पूर्ण झाले आहे. पीसीएमसी ते स्वारगेट या प्रवासासाठी ३४ मिनिटे वेळ जाणार असून त्यासाठी ३५ रुपये भाडे असणार आहे.

पुणे मेट्रोच्या ३३ किमीच्या टप्पा एकचे काम पूर्ण झाले आहे. पीसीएमसी ते स्वारगेट या प्रवासासाठी ३४ मिनिटे वेळ जाणार असून त्यासाठी ३५ रुपये भाडे असणार आहे.

4 / 6
वनाझ ते रामवाडी या मार्गावरील प्रवासी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथे इंटरचेंज करून स्वारगेट किंवा पीसीएमसी या दिशेने प्रवास करू शकतात.

वनाझ ते रामवाडी या मार्गावरील प्रवासी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथे इंटरचेंज करून स्वारगेट किंवा पीसीएमसी या दिशेने प्रवास करू शकतात.

5 / 6
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गावर बाजारपेठ आहे. शनिवार वाडा, कसबा गणपती आहे. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या लोकांना मोठ्याप्रमाणावर या मेट्रो मार्गाचा फायदा होणार आहे. तसेच दगडूशेठ गणपती मंदिरात जाणेही सोपे होणार आहे.

6 / 6
Follow us
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.