Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune railway station | अमृत भारत स्टेशन योजना, कोणते स्टेशन बनणार हायटेक, पाहा Photo

Pune railway station | देशभरातील रेल्वे स्टेशन हायटेक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत स्टेशन योजना जाहीर केली. त्यात देशातील 1309 रेल्वे स्थानक आहेत. या रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरणाचे काम सुरु झाले आहे.

| Updated on: Oct 06, 2023 | 1:10 PM
पुणे येथील तळेगाव रेल्वे स्थानकाचा विकास अमृत भारत योजनेत केला जात आहे. पुणे येथील तळेगाव रेल्वे स्टेशनचा विकासासाठी  38.54 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आला आहे. त्याचे काम वेगाने सुरु झाले आहे.

पुणे येथील तळेगाव रेल्वे स्थानकाचा विकास अमृत भारत योजनेत केला जात आहे. पुणे येथील तळेगाव रेल्वे स्टेशनचा विकासासाठी 38.54 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आला आहे. त्याचे काम वेगाने सुरु झाले आहे.

1 / 5
तळेगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर शेड तयार केले जात आहे. नवीन शौचालयाची उभारणी केली जात आहे. या ठिकाणी तीन लिफ्ट तयार करण्यात येणार आहे. तसेच दोन एक्सलेटर केले जाणार आहे. वेटींग रुम अधिक चांगले केले जाणार आहे.

2 / 5
अमृत भारत योजनेत येणाऱ्या रेल्वे स्टेशनमध्ये 76 रेल्वे स्थानके मध्य रेल्वेच्या अंतर्गत येतात. त्यात पुणे मध्य रेल्वे अंतर्गत सोळा रेल्वे स्थानके आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात आकुर्डी, तळेगाव आणि कोल्हापूर रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

3 / 5
अमृत भारत योजनेत समावेश असणाऱ्या रेल्वे स्थानकांवर विविध विकास कामे सुरु केली गेली आहे. त्यात नवीन रेल्वे स्थानकाची नवीन इमारत उभारणे, चांगले फ्लॅटफॉर्म तयार करणे, ओव्हरब्रिज करणे, लिफ्ट बसवणे आधी कामांचा समावेश आहे.

4 / 5
पुणे येथील तळेगाव आणि आकुर्डी रेल्वे स्थानकावर विकास कामे वेगाने सुरु झाली आहेत. त्याचे फोटो मध्य रेल्वेकडून शुक्रवारी जारी करण्यात आले आहे. तसेच हे रेल्वे स्थानक कसे असणार? यासंदर्भातही फोटो जारी केले गेले आहे.

5 / 5
Follow us
'छावा' पाहून पसरली अफवा अन् औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी झुंबड
'छावा' पाहून पसरली अफवा अन् औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी झुंबड.
हरिणाच्या मटणासाठी मारहाण, धसांचा कार्यकर्ता 'खोक्या'ची दहशत; काय घडल?
हरिणाच्या मटणासाठी मारहाण, धसांचा कार्यकर्ता 'खोक्या'ची दहशत; काय घडल?.
अश्लील चाळे करणाऱ्याचे वडील म्हणाले; लाज वाटते, त्याने लघुशंका माझ्या
अश्लील चाळे करणाऱ्याचे वडील म्हणाले; लाज वाटते, त्याने लघुशंका माझ्या.
'भुजबळ सडलेल्या डोक्याचा, तो स्वप्न बघून मरेल पण...', जरांगेंनी डिवचलं
'भुजबळ सडलेल्या डोक्याचा, तो स्वप्न बघून मरेल पण...', जरांगेंनी डिवचलं.
पुण्यातील या घटनांमुळे संताप! कुठे अश्लील चाळे,कोयत्यानं हल्ला तर कुठे
पुण्यातील या घटनांमुळे संताप! कुठे अश्लील चाळे,कोयत्यानं हल्ला तर कुठे.
'त्या' प्रकारावरून रूपाली ठोंबरे आक्रमक, 'जसं काय त्याच्या बापाचा...'
'त्या' प्रकारावरून रूपाली ठोंबरे आक्रमक, 'जसं काय त्याच्या बापाचा...'.
पुण्यातील तरूणाच्या अश्लील चाळ्यांवरून वसंत मोरे पोलिसांवरच भडकले
पुण्यातील तरूणाच्या अश्लील चाळ्यांवरून वसंत मोरे पोलिसांवरच भडकले.
'टूरिस्ट म्हणून येतात अन्...', एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
'टूरिस्ट म्हणून येतात अन्...', एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका.
बड्या बापाच्या लेकाचे भरचौकात अश्लील चाळे, BMW त बसून स्त्रियांसमोरच..
बड्या बापाच्या लेकाचे भरचौकात अश्लील चाळे, BMW त बसून स्त्रियांसमोरच...
पंकजा मुडेंचं रडगाणं, वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा,वडेट्टीवारांचा टोला
पंकजा मुडेंचं रडगाणं, वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा,वडेट्टीवारांचा टोला.