Rahul Gandhi Ed Enquiry : राहुल गांधींची चौकशी दिल्लीत काँग्रेसने मुंबई दणाणून सोडली, आंदोलनाचे फोटो चर्चेत
तिकडे दिल्ली राहुल गांधींची तीन दिवस ईडीने चौकशी केली आणि इकडे राज्यात आजही काँग्रेस रस्त्यावर उतरली. यावेळी शेकडो कार्यकर्ते काँग्रेसच्या या आंदोलनात सहभागी झाले होते. बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक बडे नेते या मोर्च्यात दिसून आले.
Most Read Stories