Tirupati Railway Station | तिरुपती रेल्वे स्थानकाचे रूपडे पालटणार, अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा…
शहरातील तिरुपती बालाजी मंदिरामुळे तिरुपती रेल्वे स्थानकावर वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी असते. तिरुपती स्थानकात ओपन वेटिंग हॉल, विमानतळासारखी लाईटिंग, प्रीमियम वातानुकूलित वेटिंग आणि इतर अनेक सुविधा असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या चेन्नई दौऱ्यात अनेक रेल्वे विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. या राज्यातील पाच रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास हा केला जाणार आहे.
Most Read Stories