राज ठाकरेंच्या लाडक्या साथीदाराचा जगाला निरोप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा लाडका श्वान बाँडचं दुपारी दोन वाजता निधन झालं. परळच्या प्राणी रुग्णालयाच्या स्मशानभूमीत बाँडवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाँडला शेवटचा निरोप देण्यासाठी राज ठाकरे स्वतः स्मशानभूमीत पोहोचले. बाँड आणि राज यांची मैत्री तब्बल 12 वर्षांपासून होती.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
अभिषेकची 'विराट' विक्रम मोडण्याची संधी थोडक्यात हुकली
पेरु कोणत्या हंगामात खावेत?
क्रिकेटरचा धमाका, वाढदिवशीच खास रेकॉर्डची बरोबरी, उस्मान ख्वाजाने काय केलं?
'धुरंधर'मधील रणवीरचे पात्र हमजाचा अर्थ काय?
2 घटस्फोटांनंतर वयाच्या 47 व्या वर्षी राखी सावंत करणार स्वयंवर; राजकारण्याला बनवणार पती
आयुष्याची झलक..; पलाशशी लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पोस्ट केले फोटो
