Photo : कोरोनाच्या उद्रेकामुळे PPE किट घालून फिरतेय ‘ही’ अभिनेत्री… तुम्ही ओळखलं का?

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत नेहमी वेगवेगळ्या रुपात दिसते आता तिला अतिशय अनोख्या ड्रेसमध्ये स्पॉट करण्यात आलं. (Rakhi Sawant walking around wearing PPE kit due to corona eruption… Do you recognize her?)

| Updated on: Apr 24, 2021 | 10:33 AM
नेहमीच अनोख्या आणि हटके शैलीत दिसणाऱ्या राखीनं चक्क पीपीई किट परिधान केलेला दिसला. कोरोनानं परत डोकं वर काढलं आहे, त्यामुळे प्रत्येकाला आपला जीव वाचवायचा आहे. अशा परिस्थितीत राखीनं सांगितलं की तिने काही पीपीई किट लोकांनासुद्धा दिल्या आहेत.

1 / 6
PPE किट परिधान केलेल्या अवतारात राखी प्रचंड क्यूट दिसत होती.

PPE किट परिधान केलेल्या अवतारात राखी प्रचंड क्यूट दिसत होती.

2 / 6
तर मीडियासोबत बोलताना ती म्हणाली की सध्याची परिस्थिती बघता आता तिला असंच घराबाहेर पडावं लागेल.

तर मीडियासोबत बोलताना ती म्हणाली की सध्याची परिस्थिती बघता आता तिला असंच घराबाहेर पडावं लागेल.

3 / 6
मात्र राखीला या अंदाजात बघून तिच्या चाहत्यांना शॉकच बसला.

मात्र राखीला या अंदाजात बघून तिच्या चाहत्यांना शॉकच बसला.

4 / 6
मात्र कोरोना परिस्थिती बघता आपल्याला असं करावं लागणार असल्याचं ती म्हणाली.

मात्र कोरोना परिस्थिती बघता आपल्याला असं करावं लागणार असल्याचं ती म्हणाली.

5 / 6
तर आपण काही किट्सचं गरजू लोकांना वाटप केल्याचंही राखीनं सांगितलं.

तर आपण काही किट्सचं गरजू लोकांना वाटप केल्याचंही राखीनं सांगितलं.

6 / 6
Follow us
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.