Ram Mandir | 5 हजार हिरे, 2 किलो चांदी ; राम मंदिर थीमवर आधारित नेकलेसने वेधले लक्ष

Ram Mandir Theme Nacklace : गुजरातमधील एका हिरे व्यापाऱ्याने राम मंदिराच्या थीमवर आधारित एक नेकलेस बनवला आहे. त्यासाठी तब्बल 5 हजार हिऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. 40 कारागिरांनी 35 दिवस अथक मेहनत करून हा नेकलेस घडवला.

| Updated on: Dec 19, 2023 | 12:18 PM
राम मंदिराची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या थीमवर आधारित एक नेकलेसही चर्चेत आहे. हिरे आणि चांदीने बनवलेल्या नेकलेसवरून नजर हटत नाही.

राम मंदिराची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या थीमवर आधारित एक नेकलेसही चर्चेत आहे. हिरे आणि चांदीने बनवलेल्या नेकलेसवरून नजर हटत नाही.

1 / 6
22 जानेवारी 2024 या दिवशी अयोध्येतील  राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होईल. संपूर्ण देशाचे या सोहळ्याकडे लक्ष लागले आहे. यासाठी एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तयारीही जोरात सुरू आहे.

22 जानेवारी 2024 या दिवशी अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होईल. संपूर्ण देशाचे या सोहळ्याकडे लक्ष लागले आहे. यासाठी एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तयारीही जोरात सुरू आहे.

2 / 6
याचनिमित्ताने गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याने एक सुंदर नेकलेस बनवला आहे. मात्र तो कोणत्याही व्यावसायिक उद्देषाने बनवला नसून, तो नेकलेस भेट म्हणून देण्यात येईल.

याचनिमित्ताने गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याने एक सुंदर नेकलेस बनवला आहे. मात्र तो कोणत्याही व्यावसायिक उद्देषाने बनवला नसून, तो नेकलेस भेट म्हणून देण्यात येईल.

3 / 6
राम मंदिराच्या थीमवर आधारित या नेकलेसमध्ये श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती आहे. तसेच श्री हनुमान यांचीही मूर्ती त्यामध्ये आहे. अतिशय सुंदर अशा या नेकलेसवरून डोळे हटत नाहीत.

राम मंदिराच्या थीमवर आधारित या नेकलेसमध्ये श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती आहे. तसेच श्री हनुमान यांचीही मूर्ती त्यामध्ये आहे. अतिशय सुंदर अशा या नेकलेसवरून डोळे हटत नाहीत.

4 / 6
विशेष म्हणजे हा नेकलेस बनवण्यासाठी तब्बल 5 हजार हिऱ्यांचा वापर करण्यात आला असून हा हार 2 किलो चांदीने बनला आहे.

विशेष म्हणजे हा नेकलेस बनवण्यासाठी तब्बल 5 हजार हिऱ्यांचा वापर करण्यात आला असून हा हार 2 किलो चांदीने बनला आहे.

5 / 6
राम मंदिर थीमवर आधारित हा नेकलेस घडवण्यासाठी 40 कारागिरांनी 35 दिवस अथक मेहनत केली. तो अतिशय सुंदर बनला आहे.

राम मंदिर थीमवर आधारित हा नेकलेस घडवण्यासाठी 40 कारागिरांनी 35 दिवस अथक मेहनत केली. तो अतिशय सुंदर बनला आहे.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.