Ram Navami 2021 | राज्यात रामनवमीचा उत्साह, फळा-फुलांनी गाभारा सजला, साजशृंगाराने रुपडं पालटलं

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचा गाभाऱ्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (Ram Navami 2021)

| Updated on: Apr 21, 2021 | 10:59 AM
Ram Navmi 2021 : आज रामनवमी म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस...राम नवमी हा हिंदूंचा सर्वात शुभ सणांपैकी एक आहे. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी दिवशी राम नवमी म्हणून हा सण साजरा केला जातो.

1 / 11
या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचा गाभाऱ्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

2 / 11
पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या मंदिरातील देवाचा गाभारा, सोळखांबी, चार खांबी तसेच रुक्मिणीमातेचा गाभारा विविध फुलांनी सजवण्यात आला आहे.

3 / 11
या ठिकाणी पिवळा झेंडू, गुलछडी, जरबेरा, शेवंती, अननस अशा विविध रंगीबेरंगी  फुलांनी आणि फळांनी  आकर्षक सजावट केली आहे.

4 / 11
तसेच रामनवमी निमित्त श्री. विठ्ठलाला पिस्ता रंगाचे सोवळे  तर रुक्मिणी मातेला गुलाबी रंगाची पैठणी साडी परिधान करण्यात आली आहे.

5 / 11
त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

6 / 11
तर दुसरीकडे रामनवमीचे औचित्य साधत आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

7 / 11
या मंदिरात विविध फुलांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या मंदिरातील गाभारा आणि समाधी स्थळ आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे.

8 / 11
तसेच नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात भाविकांशिवाय रामजन्म सोहळा साजरा केला जात आहे. दरवर्षी हजारो भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात. मात्र यंदा कोरोनामुळे मंदिराच्या स्थापनेपासून सलग दुसऱ्यांदा मंदिर रामनवमीला बंद असणार आहे.

9 / 11
दरम्यान भाविक नसले तरी मंदिरातील निवडक पुजाऱ्यांच्या वतीने पहाटेपासूनच महाअभिषेक पूजन आणि इतर धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत.

10 / 11
या मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तींना देखील साजशृंगार करण्यात आला आहे. यंदा सलग दुसऱ्या वर्षी हजारो नाशिककरांना घरी बसूनच ऑनलाईन हा जन्म सोहळा पाहता येणार आहे.

11 / 11
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.