Photo Gallery | फिटनेसमध्ये आलियाला टक्कर देतेय रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर-साहनी

येत्या 14 एप्रिल तिचा भाऊ रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट विवाहबंधनात अडकणार आहेत. आलिया भट्टही तिच्या फिटनेसबाबत खूप दक्ष असल्याचे दिसते. यामुळे लग्नानंतर नणंद रिद्धिमा कपूर साहनी आलिया भट्टच्या फिटनेसला टक्कर देताना दिसणार आहे.

| Updated on: Apr 09, 2022 | 10:58 AM
अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी ही  त्या स्टार किड्सपैकी एक आहे, जी फिल्म जगतात सक्रिय नसूनही  सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध आहेत.  तिचे  सोशल मीडियावर लाखों  चाहते आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे तिचा फिटनेस होय.

1 / 6
आपल्या  फिटनेस बाबतीत  अत्यंत सजग असेलेल्या रिद्धिमा सोशल मीडियावर कायम  योग करतानाचे  फोटो शेअर करत असते.  रिद्धिमा कपूरचे  फॅशन आणि ज्वेलरी-डिझाइनर  फॅशनच्या जगात एक मोठे नाव आहे.

2 / 6
येत्या 14 एप्रिल तिचा भाऊ रणबीर कपूर व अभिनेत्री  आलिया भट्ट  विवाहबंधनात अडकणार आहेत. आलिया भट्टही तिच्या फिटनेसबाबत खूप दक्ष असल्याचे दिसते. यामुळे लग्नानंतर नणंद  रिद्धिमा कपूर साहनी आलिया भट्टच्या  फिटनेसला टक्कर देताना दिसणार आहे.

येत्या 14 एप्रिल तिचा भाऊ रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट विवाहबंधनात अडकणार आहेत. आलिया भट्टही तिच्या फिटनेसबाबत खूप दक्ष असल्याचे दिसते. यामुळे लग्नानंतर नणंद रिद्धिमा कपूर साहनी आलिया भट्टच्या फिटनेसला टक्कर देताना दिसणार आहे.

3 / 6
रिद्धिमा कपूर आपल्या  सोशल मीडियावर अकाऊंटवर योग करतानाचे फोटो पोस्ट करताना दिसते. ती एकामागून एक योगासने करताना दिसत आहे. रिद्धिमाचा  शरीराचा तोल  सांभाळणे   खूप चांगले जमत असल्याने, ती अवघड योगासने अगदी सहजपणे करताना दिसते.

4 / 6
वयाच्या 41वर्षीही रिद्धिमाचा  योगा व   फिटनेस 25 तरुणीला लाजवणारा आहे.   रिद्धिमाने 2006 मध्ये तिचा बालपणीचा मित्र आणि उद्योगपती भरत साहनीसोबत लग्न केले.  तिची स्वतःची ज्वेलरी लाइन आहे.

5 / 6
सोशल मीडियावर रिद्धिमा कपूर विविध योगासने करून लोकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करताना दिसते . ती तिचे योगाचे विविध व्हिडिओ  व फोटो सतत शेअर करत असते.

6 / 6
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.