Photo Gallery | रणबीर सिंगची Austin Martin मधून सफर

रणवीरने 2017 मध्ये त्याच्या 32 व्या वाढदिवशी स्वतःला ॲस्टन मार्टिन कार गिफ्ट केली होती. फायनान्शिअल एक्सप्रेसनुसार च्या अहवालानुसार या कारची किंमत सुमारे 3.9 कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे.

| Updated on: Apr 04, 2022 | 9:46 PM
बॉलिवूड अभिनेता रणवीर ॲस्टीन मार्टीन कार चालवताना दिसला. वांद्रेतील स्टुडिओमध्ये ॲक्वा ब्लू कलर मधील कारमधून आला होता.

बॉलिवूड अभिनेता रणवीर ॲस्टीन मार्टीन कार चालवताना दिसला. वांद्रेतील स्टुडिओमध्ये ॲक्वा ब्लू कलर मधील कारमधून आला होता.

1 / 5
 यावेळी रणवीरने गुलाबी  रंगाचा पोशाख परिधान केला होता. व्हाईट  रंगाची कॅप ,सनग्लासे, व्हाईट शूज घातले होते.

यावेळी रणवीरने गुलाबी रंगाचा पोशाख परिधान केला होता. व्हाईट रंगाची कॅप ,सनग्लासे, व्हाईट शूज घातले होते.

2 / 5
रणवीरने 2017 मध्ये त्याच्या 32 व्या वाढदिवशी स्वतःला ॲस्टन मार्टिन कार गिफ्ट केली होती.

रणवीरने 2017 मध्ये त्याच्या 32 व्या वाढदिवशी स्वतःला ॲस्टन मार्टिन कार गिफ्ट केली होती.

3 / 5
रणवीर सिंगाच्या कार कलेक्शनमध्ये Audi Q5, Land Rover Range Rover Vogue, Jaguar XJL , Red Lamborghini Urus आणि Maruti Suzuki Ciaz सारख्या गाड्या आहेत.

रणवीर सिंगाच्या कार कलेक्शनमध्ये Audi Q5, Land Rover Range Rover Vogue, Jaguar XJL , Red Lamborghini Urus आणि Maruti Suzuki Ciaz सारख्या गाड्या आहेत.

4 / 5
फायनान्शिअल एक्सप्रेसनुसार च्या अहवालानुसार या कारची किंमत सुमारे 3.9 कोटी रुपये  असल्याचे म्हटले आहे.

फायनान्शिअल एक्सप्रेसनुसार च्या अहवालानुसार या कारची किंमत सुमारे 3.9 कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.