AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“3 राजयोग” होळीच्या दिवशी 4 राशींचे भाग्य उजळणार, तुमची रास यामध्ये आहे का?

या वर्षी होळीचा सण अनेक राशींसाठी खूप शुभ असणार आहे. या सणामुळे त्यांना करिअरमध्ये प्रगती आणि पैसा लाभ होईल. होळीच्या दिवशी केले जाणारे 3 राजयोग हे त्यामागचे कारण आहे.

| Updated on: Mar 17, 2022 | 11:17 AM
Share
या वर्षी होळीचा सण अनेक राशींसाठी खूप शुभ असणार आहे. या सणामुळे त्यांना करिअरमध्ये प्रगती आणि पैसा लाभ होईल. होळीच्या दिवशी केले जाणारे 3 राजयोग हे त्यामागचे कारण आहे.  होलिका दहन आज म्हणजेच १७ मार्चला होणार असून उद्या १८ मार्चला रंगांची होळी खेळली जाणार आहे. यावेळी होळीच्या दिवशी सूर्य आणि चंद्र एकमेकांच्या केंद्रस्थानी असल्यामुळे गजकेसरी योग होत आहे. याशिवाय केदार योग आणि वरिष्ठ योगही तयार होत आहेत.चला तर मग जाणून घेऊयात तुमची रास यामध्ये आहे का ?

1 / 5
 मेष : मेष राशीसाठी हे योग शुभ राहणार आहेत. या काळात नशीब बलवान राहील आणि कार्यक्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी संबंध चांगले होतील. पण या काळात वडिलांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता जास्त आहे.

2 / 5
वृषभ : या योगांमुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत खूप काळजी घ्यावी लागेल. शरीरात विष बनण्याची शक्यता असते, त्यामुळे बाहेरचे जेवण करताना काळजी घ्या. तुम्हाला अचानक जुन्या गुंतवणुकीचा लाभ मिळू शकतो. हा योग तुमच्या जोडीदारासाठी विशेष शुभ राहील.

3 / 5
 मिथुन: तुम्ही अविवाहित असाल तर लग्नाबाबत बोलणे किंवा एखाद्याला प्रपोज करणे हा चांगला योग आहे. विवाहित असल्यास, जोडीदाराशी वाद घालणे टाळणे चांगले. आईची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. या योगांच्या प्रभावाने कार्यक्षेत्रात विशेष सन्मान प्राप्त होईल.

4 / 5
सिंह : हा योग तुम्हाला समाजात प्रतिष्ठा देईल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळेल. सासरच्या मंडळींकडूनही काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील पण खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. अचानक धक्का लागण्याची शक्यता आहे. (येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.