AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology 2023 : मे महिन्यात चंद्र 14 वेळा करणार गोचर, जाणून घ्या शुभ अशुभ योगाबाबत

Chandra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रात चंद्र ग्रह हा सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. चंद्र हा दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करणार आहे. त्यामुळे शुभ अशुभ युती योग जुळून येतो.

| Updated on: Apr 25, 2023 | 7:44 PM
Share
चंद्र ग्रह 2 मे 2023 सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. रात्री 12 वाजून 21 मिनिटांना कन्या राशीत प्रवेश करेल.

1 / 14
4 मे 2023 रोजी चंद्र ग्रह कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. या राशीत केतु ग्रह आहे. त्यामुळे ग्रहण योग जुळून येईल. त्यात 5 मे रोजी चंद्रग्रहण असणार आहे.

2 / 14
6 मे 2023 रोजी चंद्र ग्रह तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या राशीत कोणताच ग्रह नसल्याने युती आघाडी होणार नाही.

3 / 14
8 मे 2023 रोजी चंद्र ग्रह वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत कोणताच ग्रह नसल्याने युती आघाडी होणार नाही.

4 / 14
10 मे 2023 रोजी चंद्र ग्रह धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. या राशीत कोणताच ग्रह नाही.

5 / 14
13 मे 2023 रोजी चंद्र ग्रह मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. या राशीत शनि ग्रह असल्याने विष योग तयार होणार आहे.

6 / 14
15 मे 2023 रोजी चंद्र ग्रह कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. या राशीत कोणताच ग्रह नसल्याने युती आघाडी होणार नाही.

7 / 14
17 मे 2023 रोजी चंद्र ग्रह मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. मेष राशीत गुरु, राहु, बुध ग्रह असणार आहे. त्यामुले चंद्र आणि गुरुच्या युतीमुळे गजकेसरी योग, राहु आणि चंद्राच्या युतीमुळे ग्रहण योग, बुध आणि चंद्राच्या युतीमुले बुध राजयोग तयार होईल.

8 / 14
19 मे 2023 रोजी चंद्र ग्रह मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. या राशीत सूर्य ग्रह असल्याने चंद्र आणि सूर्याची युती होईल. ही युती शुभ भावात तयार होत असेल तर चांगली फळं देते.

9 / 14
21 मे 2023 रोजी चंद्र ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. या राशीत शुक्र ग्रह असणार आहे. चंद्र आणि शुक्राच्या युतीमुळे कलात्मक योग तयार होईल.

10 / 14
24 मे 2023 रोजी चंद्र ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे लक्ष्मी योग तयार होत आहे.

11 / 14
26 मे 2023 रोजी चंद्र ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. सिंह राशीत कोणताच ग्रह नाही. त्यामुळे युती आघाडीचा प्रश्न नाही.

12 / 14
29 मे 2023 रोजी चंद्र ग्रह सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. या राशीत कोणताच ग्रह नसल्याने युती आघाडी नाही.

13 / 14
31 मे 2023 रोजी चंद्र कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. यामुळे चंद्र आणि केतुच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होईल.

14 / 14
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.