Mercury transit | पुढील 24 तासात बदलणार तुमचे नशीब, या 3 राशींसाठी येणार सुखाचा काळ
ज्योतिषशास्त्रानुसार, एप्रिल माहिन्यात सर्व ग्रहाच्या राशी बदलणार आहेत. या महिन्यात प्रत्येक ग्रह निश्चित वेळेत राशी बदलतो. याचा सर्व राशींवर परिणाम होतो. बुध ग्रह उद्या म्हणजेच 8 एप्रिल 2022 रोजी राशी बदलत आहे.
![ज्योतिषशास्त्रानुसार, एप्रिल माहिन्यात सर्व ग्रहाच्या राशी बदलणार आहेत. या महिन्यात प्रत्येक ग्रह निश्चित वेळेत राशी बदलतो. याचा सर्व राशींवर परिणाम होतो. बुध ग्रह उद्या म्हणजेच 8 एप्रिल 2022 रोजी राशी बदलत आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/07143257/zodiac-5-3.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![बुध मेष राशीत भ्रमण करत आहे. धन, बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, व्यवसायाचा कारक असलेल्या बुध ग्रहाचा मेष राशीतील प्रवेश 4 राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/07143341/rashi-7.jpg)
2 / 5
![कर्क : बुध ग्रहाचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन नोकऱ्या घेऊन येऊ शकते. बेरोजगारांनाही काम मिळू शकते. पदोन्नती-वाढ मिळण्याचीही दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांना मोठा नफा होऊ शकतो. एकूणच, हा काळ प्रगती, पैसा, मान-सन्मान सर्वकाही घेऊन येईल. हा काळ तुमच्या आयुष्यातील चांगला काळ असणार आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/07143310/karka-2.jpg)
3 / 5
![मिथुन: बुधाचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. त्यांना पैसा मिळेल. उत्पन्न वाढेल आणि कमाईचे नवीन मार्गही उघडू शकतात. करिअर, व्यवसायात चांगले यश मिळू शकते. नवीन काम सुरू करू शकता. गुंतवणुकीसाठीही चांगला काळ आहे. याकाळात तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवा.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/07143314/mithun-3.jpg)
4 / 5
![मीन: बुधाचे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी भरपूर धन मिळवून देईल. त्यांना अशा ठिकाणाहून पैसे मिळतील, ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. थांबलेले पैसेही मिळतील. करिअर, व्यवसायात फायदा होईल. विशेषत: मीडिया, मनोरंजन उद्योग आणि वकिलीशी संबंधित लोकांसाठी हा काळ वरदानाचा आहे. या काळात तुमच्या आयुष्यातील सुंदर काळ असेल. (टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/07143318/Meen-1.jpg)
5 / 5
![त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ? त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ayurvedic-powder-for-health-1.jpg?w=670&ar=16:9)
त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ?
![मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं? मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/is-it-bad-luck-to-keep-ashes-in-the-house-hindu.jpg?w=670&ar=16:9)
मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं?
![करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-1234-2.jpg?w=670&ar=16:9)
करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी
![जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-treasure-pics-1024x682-1.jpg?w=670&ar=16:9)
जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू
![कोंबडी दिवसाला किती अंडी देते? कोंबडी दिवसाला किती अंडी देते?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/a-hen-lay-in-one-day.jpg?w=670&ar=16:9)
कोंबडी दिवसाला किती अंडी देते?
![चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-chinese-currency-cny.jpg?w=670&ar=16:9)
चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या