zodiac | आजपासून तुम्ही बोलाल ते आणि तसंच होणार, पंचग्रही योगामुळे या 5 राशींचे नशीब चमकणार

आज महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक शुभ योग आणि दुर्मिळ पंच ग्रहही तयार होत आहेत. अतिशय शुभ योगायोगाने सुरू होणारा हा महिना 5 राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे.

| Updated on: Mar 01, 2022 | 11:49 AM
 आज महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक शुभ योग आणि दुर्मिळ पंच ग्रहही तयार होत आहेत. अतिशय शुभ योगायोगाने सुरू होणारा हा महिना 5 राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. मकर राशीतील 5 ग्रहांचे मिलन 5 राशींना अमाप पैसा, यश आणि आनंद देईल. एकूणच मार्च महिना या लोकांसाठी खूप शुभ राहील.

1 / 6
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिनाही शुभफळ घेऊन आला आहे. नवीन संबंध तयार होतील जे करियर आणि व्यवसायात खूप उपयुक्त ठरतील. व्यवसाय वाढू शकतो.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिनाही शुभफळ घेऊन आला आहे. नवीन संबंध तयार होतील जे करियर आणि व्यवसायात खूप उपयुक्त ठरतील. व्यवसाय वाढू शकतो.

2 / 6
मेष राशीच्या लोकांसाठी पंचग्रही योगाने सुरू होणारा मार्च महिना करिअरमध्ये जबरदस्त लाभ देईल. विशेषतः व्यापाऱ्यांना मोठा नफा होऊ शकतो. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. बढती-वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. लव्ह लाईफ देखील चांगली राहील.

3 / 6
तूळ : तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात भौतिक सुखसोयी वाढतील. धनलाभ होईल. बढती-वाढ मिळू शकते. रखडलेले पैसे मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आतापर्यंत रखडलेली कामेही मार्गी लागतील.

तूळ : तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात भौतिक सुखसोयी वाढतील. धनलाभ होईल. बढती-वाढ मिळू शकते. रखडलेले पैसे मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आतापर्यंत रखडलेली कामेही मार्गी लागतील.

4 / 6
वृषभ राशीच्या लोकांना आता नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये काही मोठे यश मिळवू शकता. पदोन्नती होऊ शकते किंवा नवीन नोकरी मिळू शकते. धनलाभ होईल. लांबचा प्रवास होऊ शकतो.

5 / 6
वृश्चिक : मार्च महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप लाभदायक ठरेल. यश मिळेल. उत्पन्न वाढेल. तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल, यामुळे तुम्ही प्रत्येक काम सहज पूर्ण कराल.

वृश्चिक : मार्च महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप लाभदायक ठरेल. यश मिळेल. उत्पन्न वाढेल. तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल, यामुळे तुम्ही प्रत्येक काम सहज पूर्ण कराल.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.