AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketu Transit 2025 : केतू राशी बदलणार, 18 मे पासून ‘या’ राशींना बाळगावी लागेल सावधगिरी!

Ketu Transit Effect On Zodiac : केतू ग्रह येत्या 18 मे 2025 रोजी सिंह राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार या केतूच्या राशी बदलाचा 4 राशींवर वाईट परिणाम होईल. या राशीच्या लोकांना आरोग्य, व्यवसाय आणि नातेसंबंधांमध्ये समस्या येतील.

| Updated on: Apr 28, 2025 | 12:48 AM
Share
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीसाठी एका राशीत राहतो. तो कालावधी पूर्ण केल्यानंतर, जेव्हा तो दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा या घटनेला संक्रमण किंवा राशी परिवर्तन म्हणतात. कोणत्याही ग्रहाच्या या संक्रमणाचा चांगला वाईट परिणाम राशीचक्रातल्या 12 राशींवर पडत असतो.

1 / 6
यंदा 18 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर, 18 मे 2025 रोजी दुपारी 04:30 वाजता, केतू ग्रह सिंह राशीत आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल. या राशी बदलामुळे काही राशींना समस्यांना तोंड द्यावे लागेल. कोणत्या राशींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया.

2 / 6
केतू ग्रहाचे संक्रमण मेष राशीच्या पाचव्या घरात होईल. या संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांना अचानक त्यांच्या प्रेमसंबंधांमध्ये समस्या येऊ लागतील. परस्पर संघर्ष आणि मतभेदानंतर ब्रेकअप होऊ शकते. व्यवसाय आणि दैनंदिन उत्पन्नावर परिणाम होईल, ज्यामुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतात. अनेक लहान-मोठ्या समस्यांमुळे मानसिक ताण निर्माण होईल. मेष राशीच्या लोकांना शनिदेवाच्या साडेसतीचा आधीच परिणाम झालेला असताना त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.

3 / 6
सिंह राशीत केतुचे संक्रमण असल्याने या लोकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. या काळात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक या राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद आणि कामाच्या ठिकाणी कोणत्याही कामात रस नसणे यासारख्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल.

4 / 6
तूळ राशीच्या अकराव्या घरात केतूचे संक्रमण होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या व्यवसायावर आणि उत्पन्नावर परिणाम करेल. पुढील काही काळासाठी, तुमच्या आयुष्यातील खर्च वाढतील आणि उत्पन्न कमी होईल. ज्यामुळे तुम्हाला संघर्षाचा सामना करावा लागेल. काही आरोग्य समस्या आणि मानसिक ताण तुमच्या जीवनावर परिणाम करतील. तुमच्या मुलांशी संबंधित चिंता तुमच्यावर वर्चस्व गाजवतील.

5 / 6
कुंभ राशीच्या लोकांच्या सातव्या घरात केतुचे संक्रमण होत आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनात अशांतता निर्माण करेल. पती-पत्नीने एकमेकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. व्यवसायात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असलात तरी तुम्हाला विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कंबर आणि खालच्या भागात वेदना आणि नसांमध्ये समस्या उद्भवतील.  ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

6 / 6
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.