Zodiac | राहु 18 महिन्यांनी बदलणार आपली रास, या 4 राशींचे भाग्य सूर्यासारखे उजळणार

राहू ग्रह सुमारे 18 महिन्यांनी मेष राशीत प्रवेश करणार आहे. राहूचे हे संक्रमण 27 मार्च रोजी होणार आहे. अशा स्थितीत राहुच्या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर राहील

| Updated on: Mar 07, 2022 | 8:49 AM
एका राशीतून दुसऱ्या राशीत होणाऱ्या ग्रहाच्या बदलाला संक्रमण म्हणतात. याचा शुभ आणि अशुभ दोन्ही रूपात व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो. राहू ग्रह सुमारे 18 महिन्यांनी मेष राशीत प्रवेश करणार आहे. राहूचे हे संक्रमण 27 मार्च रोजी होणार आहे. अशा स्थितीत राहुच्या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर राहील, परंतु 4 राशींना व्यवसायात आणि संबंधित कामांमध्ये अधिक फायदा होईल. या 4 राशींबद्दल जाणून घेऊया.

1 / 5
मिथुन: राहुचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांना मेहनतीचे पूर्ण फळ देईल. विशेषत: प्रशासकीय सेवेशी निगडित लोक मोठे यश मिळवू शकतात. व्यावसायिकांसाठीही हा काळ चांगला आहे. या काळात गुंतवणूक केल्यास नफा मिळेल.

2 / 5
 कर्क : राहूचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी भरपूर धन मिळवून देईल. त्यांच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल दिसून येईल. प्रत्येक कामात तुमची प्रशंसा होईल. व्यवसायात तेजी येईल. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे.

3 / 5
 वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी राहूच्या बदलामुळे पैसे कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. यावेळी, तुम्ही भरपूर पैसे कमवाल. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम राहील. गुंतवणुकीत मोठा फायदा होईल.

4 / 5
कुंभ : राहूचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी भरपूर लाभ देईल. उत्पन्न वाढेल. व्यापाऱ्यांना मोठा फायदा होईल. शेअर बाजारातून लाभ होईल.

कुंभ : राहूचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी भरपूर लाभ देईल. उत्पन्न वाढेल. व्यापाऱ्यांना मोठा फायदा होईल. शेअर बाजारातून लाभ होईल.

5 / 5
Follow us
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.