Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 ऑरेंज कॅप होल्डर

pos player mat inns no runs hs avg SR 30 50 100 4s 6s
1 Ishan Kishan 1 1 1 106 106* - 225.53 0 0 1 11 6
2 Dhruv Jurel 2 2 0 103 70 51.50 163.49 1 1 0 10 6
3 Quinton de Kock 2 2 1 101 97* 101.00 153.03 0 1 0 9 6
4 Shreyas Iyer 1 1 1 97 97* - 230.95 0 1 0 5 9
5 Sanju Samson 2 2 0 79 66 39.50 164.58 0 1 0 9 4
6 Nicholas Pooran 1 1 0 75 75 75.00 250.00 0 1 0 6 7
7 Sai Sudharsan 1 1 0 74 74 74.00 180.48 0 1 0 5 6
8 Ajinkya Rahane 2 2 0 74 56 37.00 160.87 0 1 0 7 5
9 Mitchell Marsh 1 1 0 72 72 72.00 200.00 0 1 0 6 6
10 Travis Head 1 1 0 67 67 67.00 216.12 0 1 0 9 3
11 Ashutosh Sharma 1 1 1 66 66* - 212.90 0 1 0 5 5
12 Rachin Ravindra 1 1 1 65 65* - 144.44 0 1 0 2 4
13 Virat Kohli 1 1 1 59 59* - 163.88 0 1 0 4 3
14 Phil Salt 1 1 0 56 56 56.00 180.64 0 1 0 9 2
15 Jos Buttler 1 1 0 54 54 54.00 163.63 0 1 0 4 2
Team
Sunrisers Hyderabad 1 1 0 2 0 +2.200
Royal Challengers Bengaluru 1 1 0 2 0 +2.137
Punjab Kings 1 1 0 2 0 +0.550
Chennai Super Kings 1 1 0 2 0 +0.493
Delhi Capitals 1 1 0 2 0 +0.371
Kolkata Knight Riders 2 1 1 2 0 -0.308
IPL मुळे सरकारची तिजोरी भरली! इतकी झाली कमाई

IPL मुळे सरकारची तिजोरी भरली! इतकी झाली कमाई

IPL 2025: बाबा बनल्यावर केएल राहुलचं मैदानावर पुनरागमन, या दिवशी खेळणार मॅच

IPL 2025: बाबा बनल्यावर केएल राहुलचं मैदानावर पुनरागमन, या दिवशी खेळणार मॅच

IPL 2025 SRH vs LSG Live Streaming: लखनौच्या गोलंदाजांसमोर हैदराबादच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान, सामना कुठे?

IPL 2025 SRH vs LSG Live Streaming: लखनौच्या गोलंदाजांसमोर हैदराबादच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान, सामना कुठे?

RR vs KKR : क्विंटनची धमाकेदार खेळी, केकेआरचा 8 विकेट्सने कडक विजय, राजस्थानचा सलग दुसरा पराभव

RR vs KKR : क्विंटनची धमाकेदार खेळी, केकेआरचा 8 विकेट्सने कडक विजय, राजस्थानचा सलग दुसरा पराभव

IPL 2025 Point Table : कोलकाता नाईट रायडर्सची नवव्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानी झेप, असा पडला फरक

IPL 2025 Point Table : कोलकाता नाईट रायडर्सची नवव्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानी झेप, असा पडला फरक

RR vs KKR: 13 बॉल आणि 0 रन्स, वरुण चक्रवर्तीचा कहर, राजस्थानविरुद्ध किती विकेट्स?

RR vs KKR: 13 बॉल आणि 0 रन्स, वरुण चक्रवर्तीचा कहर, राजस्थानविरुद्ध किती विकेट्स?

सामन्याच्या मध्यात राजस्थान रॉयल्सचा असा निर्णय, आता रियान परागच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह

सामन्याच्या मध्यात राजस्थान रॉयल्सचा असा निर्णय, आता रियान परागच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह

RR vs KKR : केकेआरसमोर 152 धावांचं आव्हान, राजस्थान रोखणार की कोलकाता जिंकणार?

RR vs KKR : केकेआरसमोर 152 धावांचं आव्हान, राजस्थान रोखणार की कोलकाता जिंकणार?

RR vs KKR : सुनील नरीनला राजस्थानविरुद्धच्या सामन्यात बसवलं, अजिंक्य रहाणेने सांगितलं काय झालं ते

RR vs KKR : सुनील नरीनला राजस्थानविरुद्धच्या सामन्यात बसवलं, अजिंक्य रहाणेने सांगितलं काय झालं ते

RR vs KKR Confirmed Playing XI, IPL 2025 : कोलकाताला मोठा झटका, मॅचविनर खेळाडू ‘आऊट’, राजस्थानकडूनही बदल

RR vs KKR Confirmed Playing XI, IPL 2025 : कोलकाताला मोठा झटका, मॅचविनर खेळाडू ‘आऊट’, राजस्थानकडूनही बदल

GT vs PBKS : श्रेयस अय्यरचा धमाका, रोहित-गेलचा सिक्सचा रेकॉर्ड ब्रेक, गुजरातविरुद्ध कारनामा

GT vs PBKS : श्रेयस अय्यरचा धमाका, रोहित-गेलचा सिक्सचा रेकॉर्ड ब्रेक, गुजरातविरुद्ध कारनामा

IPL 2025 : हे चार संघ प्लेऑफमध्ये पोहोचणार! पहिल्या टप्प्यानंतर मायकल वॉनचं भाकीत

IPL 2025 : हे चार संघ प्लेऑफमध्ये पोहोचणार! पहिल्या टप्प्यानंतर मायकल वॉनचं भाकीत

आयपीएल सुरू होताच ऑरेंज कॅपची शर्यत सुरु होते. सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक सामन्यात या संघाच्या खेळाडूची ऑरेंज कॅप त्या संघाच्या कर्णधाराच्या डोक्यावर नाचताना दिसते. मग जसजशी आयपीएल पुढे सरकते तसतशी ऑरेंज कॅपही फक्त एकाच खेळाडूच्या डोक्यावर अडकते. आणि सरतेशेवटी, ज्या खेळाडूच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे तो आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरतो. ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श पहिला विजेता ठरला आहे. आयपीएल 2008 मध्ये त्याने ऑरेंज कॅप जिंकली होती. IPL 2010 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर हा पहिला विजेता ठरला आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नावावर सर्वाधिक 3 वेळा ऑरेंज कॅप जिंकण्याचा विक्रम आहे

प्रश्न- ऑरेंज कॅप म्हणजे काय?

उत्तर :- ऑरेंज कॅप हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दिला जाणारा पुरस्कार आहे.

सवाल - ऑरेंज कॅप कोणाला दिली जाते?

उत्तर :- आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते.

प्रश्न- ऑरेंज कॅपचा पहिला विजेता कोण होता?

उत्तर :- ऑरेंज कॅपचा पहिला विजेता ऑस्ट्रेलियन फलंदाज शॉन मार्श आहे. 2008 मध्ये खेळल्या गेलेल्या IPL च्या पहिल्या सत्रात त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या.

प्रश्न- ऑरेंज कॅप जिंकणारा पहिला भारतीय फलंदाज कोण?

उत्तर :- ऑरेंज कॅप जिंकणारा पहिला भारतीय सचिन तेंडुलकर आहे, ज्याने IPL 2010 मध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या.

प्रश्न- ऑरेंज कॅप सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?

उत्तर :- सर्वाधिक 3 वेळा ऑरेंज कॅप जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. आयपीएल 2015, 2017 आणि 2019 मध्ये त्याने ते जिंकले. त्याच्याशिवाय कोणालाही ऑरेंज कॅप एकापेक्षा जास्त वेळा जिंकता आलेली नाही.

'ओ तुम्ही गाड्या घ्या ना, कलेक्टर..', अजितदादा वैतागले
'ओ तुम्ही गाड्या घ्या ना, कलेक्टर..', अजितदादा वैतागले.
शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा
शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा.
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला.
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.