AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Venus Favourite Zodiac : शुक्राची या 3 राशींवर विशेष कृपा; प्रेम आणि पैशांचा होतो वर्षाव!

Which is Venus Favourite Zodiacs : ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रहाचा संबंध हा प्रेम, सौंदर्य, आनंद, आणि समृद्धीशी असल्याचं म्हटलं जातं. शुक्र ग्रहाला 'आनंद ग्रह' असंही म्हटलं जातं. शुक्र ग्रहाचा प्रेम आणि वैयक्तिक संबंधांवर प्रभाव असतो. कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत असल्यास आर्थिक समस्या नाहीशा होतात.

| Updated on: Apr 22, 2025 | 7:03 PM
Share
शुक्र ग्रह हा वृषभ आणि तूळ या 2 राशींचा स्वामी आहे. वृषभ आणि तूळ राशीची लोकं ही फार बुद्धीमान आणि लक्षवेधक असतात. या 2 राशीच्या लोकांना लॅव्हिश लाईफस्टाईल जगण्यास आवडते. या राशींवर लक्ष्मी देवीची कायमच कृपा असते. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

1 / 7
वृषभ आणि तूळ या 2 राशींच्या लोकांचा समाजात आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. तसेच या 2 राशींच्या लोकांना ब्रँडेड कपड्यांची हौस असते. नोकरी आणि व्यवसायात या राशीचे लोकं यशस्वी होतात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

2 / 7
शक्र वृषभ राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे वृषभ राशीची लोकं बुद्धीमान असतात. तसेच कामात स्वत:ला झोकून देतात. वृषभ राशीची लोकं इतरांना आपल्याकडे आकर्षित करण्यात माहिर असतात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

3 / 7
शुक्र तूळ राशीचाही स्वामी ग्रह आहे. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा अधिक प्रभाव असतो, ज्यामुळे ही लोकं सुखी असतात. तूळ राशीची लोकं समजूतदार असतात. तसेच निर्णय घेण्यात माहिर असतात. तूळ राशीची लोकं प्रत्येक कामात माहिर असतात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

4 / 7
मीन राशीवर शुक्र ग्रहाचा सकारात्मक प्रभाव असतो. शुक्र देव मीन राशीत सर्वोच्च स्थानी आहेत. त्यामुळे मीन राशीच्या लोकांना याचा चांगला फायदा होतो. परिणामी मीन राशीची लोकं धन मिळवण्यात  यशस्वी ठरतात. मीन राशीची लोकं सक्रीय, गुणी आणि प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. या राशीच्या लोकांचा स्वभाव हा जिद्दी असतो. मात्र या राशीची लोकं जे काम हाती घेतात ते पूर्ण करतात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

5 / 7
तसेच कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी हीरा धारण करणं अतिशुभ समजलं जातं. हीरा धारण केल्याने यशाचे सर्व मार्ग खुले होतात. तसेच जीवनात प्रेमाचं आगमन होतं. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

6 / 7
शुक्रवारी पांढरे किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालणे शुभ असतं. पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो. तसेच आर्थिक समस्या कमी करण्यासाठी शुक्रवारी पांढरा किंवा गुलाबी रंगाचा रुमाल सोबत ठेवावा. (Disclaimer: वरील माहिती ही सामान्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.) (Photo Credit : Pixabay)

7 / 7
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.